तळेगांव विकास सोसायटी लि.च्या इतिहासात प्रथमच निवडणूक शेतकरी परिवर्तन विकास पॅनलच्या तीन जागा बिनविरोध
तळेगाव ता.जामनेर ता.२५ जय किसान विकास सोसायटी लि. तळेगांव पंच वार्षिक निवडूनुक सन २०२१/२२ ते २०२६/२७ साटी जाहिर झाली असुन पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक लागली असुन त्यात प्रथमच
शेतकरी परिवर्तन विकास पँनलचे जय किसान विकास सोसायटीत पॅनल प्रमुख नंदू भागवत पाटील यांचे १३ पैकी ३ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.त्यात महिला राखीव मधून
सौ. विमलबाई भागवत पाटील, सौ.मथुराबाई सुखदेव कोळी, वि.जा.भ. ज. व विमाप्र मधुन श्री.युवराज सखाराम वंजारी हे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर २४ जुन रोजी माघार घेतली उमेदवार यात डॉ. प्रफुल्ल बोहरा, सौ.रूपाली संचेती, सौ.ज्योति चोरडिया, नंदू पाटील , भागवत गोरे,भूषण सानप, चंद्रशेखर कुलकर्णी, मधुकर वराडे यानी माघार घेतली असुन आता १० जागासाटी
शेतकरी परीवर्तन विकास पँनल कडुन उमेदवारः- नदु पाटील, श्री. संतोष माळी, यशोदाबाई वाघ,अरुण घोरपडे, शोभाबाई कोळी,शोभाबाई पाडोळसे, शांताराम कुंभार, श्री.महादू माळी, कौतिक माळी, श्री.भरत कोळी हे निवडणूक रिगणात असुन विरोधी पँनल कडून श्री.कडूबा सानप, आत्माराम कोळी, सुभाष पाटील, भागवत गोरे, गजमल कोळी ,उत्तम राऊत, संजय राऊत, सौ, घोरपडे भास्कर वाघ हे रिंगणात आहे. १० जागासाटी १० जुलै रोजी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान होईल व ४ः३० वाजता निकाल जाहिर होईल जय किसान विकास सोसायटी लि.तळेगाव ची प्रथमच निवडणूक होत असुन हे निवडनुक चुरशीची होत असुन आता कोण बाजी मारते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment