महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंणा विठठल पावला

गेल्या महीणा भरापासून महाराष्ट्रातील जनता पावसाची वाट बघत होती जून महीना संपूर्ण कोरडा गेला अनेक जनांनी जी जूनी प्रथा आहे धोंडी धोंडी पाणी दे ती करूण बघतली मात्र पाऊस काय येईना सा झाला शेतकरी बांधवानी पेरण्या करुण वरुण देवाकडे सारख लक्ष वेधून घेत होते परत पेरणी करण्याची वेळ येईल असे शेतकरी बाधवांना वाटू लागले परंतू आषाढी एकादशी ला विठ्ठला च्या अंगावर वरुण राजा येणार या आशेवर शेतकरी होते शेतकऱ्यांसाठी विठठल पावला आषाढी एकादशी  पासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अनेक धरणे तुडुंब भरले जी महीना भरापासून पाऊसाची जनता वाट बघत होती ती आता पूर्ण झाली परत पेरण्या करण्याची वेळ विठ्ठलानी येऊ दिली नाही असे शेतकरी वर्ग बोलत आहे 

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....