मनुदेवी ते तळेगाव पायी ज्योत जैनाबाद ग्रुप चा रिकॉर्ड

तळेगाव प्रतिनिधी शिवाजी जाधव
तळेगाव येथील जैनाबाद ग्रुप मित्र मडळ सलग आता 8 वे वर्ष पायी ज्योत   आणतात सालाबादा प्रमाणे या वर्षी सुद्धा  त्यानी पायी ज्योत आणली. मनदेवी  ते  तळेगाव 90 किलो मीटर अंतर यानी 8 तास 13मिनिट  मधे पार  केले मनु  देवी  वरुण  पायी  येण्या साठी  12.27 तास  लागतात.  या ग्रुप  ने  मात्र  पायी  चालत  येण्याचा  रेकॉर्ड   तोडला हे  विशेष.  यात ग्रुप  अध्यक्ष अरुण कोळी उपाध्यक्ष राजू कोळी, पत्रकार तथा मा, अध्यक्ष शिवाजी जाधव लोकमत पत्रकार  गजानन कोली सर, सदस्य, दीपक कांबळे शुभम माळी ,अमोल कोळी,  पवन कोळी, कृष्णा माळी, धनराज कोळी  अरुण वाघ, ज्ञानेश्वर शिंदे, भूषण माळी, अजय कोळी गोपाल जाधव ,विशाल कोळी ,ऋषिकेश जिरी, सर्वेश कोळी ,जीवन कोळी, शुभम पाडोळसे रामचंद्र शिंदे, यश वाघ, रोशन घोरपडे ,भारत पाडोळसे ,परमेश्वर कोळी ,खंडू कोळी सागर कोळी ,नवल कोळी ,किशोर पाडळसे धीरज कोळी, सौरव कोळी ,संभा कोळी, अरुण कोळी, विजय कोळी, पवन कोळी, धनराज कोळी ,प्रशांत भाऊ  प्रताप वाघ,( प. स.अभियंता  जामनेर )अरुण वाघ ,आकाश कोळी ,कुणाल कोळी, ज्ञानेश्वर शिंदे, भूषण माळी, अजय कोळी, गोपाल जाधव ,विशाल कोळी ,ऋषिकेश जिरी, सर्वेश कोळी, जीवन कोळी ,शुभम माली,  पाडोळसे, रामचंद्र शिंदे ,यश वाघ, रोशन घोरपडे, भारत पाडोळसे, परमेश्वर कोळी, खंडू कोळी, सागर कोळी, नवल कोळी, किशोर पाडळसे, धीरज कोळी, सौरव कोळी, संभाजी   कोळी, शेनफड़ कोळी तसेच  सर्व  ग्रुप  सदस्य  यांचे  अनमोल  सहकार्य  लाभले..

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....