जामनेर तालुक्याचे शिवम महाजन यांनी घेतली मंत्री जयंत पाटील यांची भेट ....

 प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                              जामनेर येथील शास्त्री नगर भागातील रहीवासी शिवम महाजन यांनी मंत्री जयंत पाटलांची घेतली भेट जामनेर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय कशा प्रकारे मिळेल त्यांच्या सदैव सुख दुःखात धावून जाणारे शिवम महाजन हे आपल्या कार्याच्या जोरावर करत आहे जनतेच्या मनावर राज्य कोणतेही काम असो घरचे गरीब पण मनाने दिलदार नेतृत्व करणारे शिवम महाजन कोणाचे दवाखान्याचे काम असो कोणाचे कागत्र पत्री काम असो शिवम महाजन गरीबांच्या हाकेला धावून जाऊन करत आहे महाण कार्य  ते अत्यंत  शांत स्वभावी आहेत आपल्या दबंग ड्रशिंग आर्कशित करूण आपल्या कार्याची करत आहे पालन शिवम महाजन हे नाव जामनेरात चर्चेला विषय ठरत आहे गोरगरीब बोलत आहे शिवम महाजन शिवम महाजन यांनी शरदजी पवार यांची सुदधा भेट घेतली मुंबई ला ते फील्म मध्ये सुदधा त्यांनी एक ओळख तयार केली आहे जामनेरात शिवम महाजन ला रात्री केव्हावी फोन करा ते मदती साठी सदा हजर असता छोटाच्या वयात आपले नाव रोशण करणे खूप मोलाचे आहेत त्यांनी दाखवून दिले इन्सान अगर कुछ करणे का एक बार मण मे ठाण लिया ओ कुछ भी कर सकता है

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....