खान्देश तेली समाज मंडळ जामनेरशहर आणि जामनेर तालुका,मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधि ... नितीन इंगळे
आज दि.23/01/2022 रोजी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी आणि सुभाष चंद्र बोस जयंती आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खान्देश तेली समाज जामनेर शहर आणि तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते 
या वेळी खान्देश तेली समाज मंडळ धुळे आणि खान्देश तेली समाज मंडळ चोपडा ,आणि खान्देश तेली समाज मंडळ शेंदूर्णी ,आणि उपस्थित मान्यवर,

उपस्थित यांच्या हातून प्रतिमा पूजन आणि रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले
मा श्री अनिलभाऊ चौधरी भुसावळ
मा.नगर अध्यक्ष सौ साधना ताई गिरीश महाजन
खान्देश तेली समाज मंडळांचे अध्यक्ष कैलास चौधरी
सचिव रवींद्र चौधरी
जळगाव म.न.पा.महेश भाऊ चौधरी
दत्तात्रय चौधरी 
भागवत चौधरी
तेली समाज शहर अध्यक्ष सुभाष चौधरी
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका अध्यक्ष अजय चौधरी
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश चौधरी
खजिनदार वासुदेव चौधरी
खान्देश तेली समाज महिला मंडळ जळगाव कार्याध्यक्ष वैशाली चौधरी
खान्देश तेली समाज  महिला  मंडळ तालुका अध्यक्ष स्वाती चौधरी 
खान्देश समाज महिला मंडळ तालुका सचिव योगिताताई चौधरी  शेंदुर्णी शहराध्यक्ष सोपान चौधरी 
आणि 
समस्त खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर आणि जामनेर तालुका

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....