12 वे जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन जामनेर येथे अमोल लाले यांच्या अनुबंध काव्य संग्रहाचे प्रकाशन...


 
जामनेर प्रतिनिधी-नितीन इंगळे
जामनेर येथील तालुका साहित्य सांस्कृतिक  मंडळ  आयोजित १२ वे जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.येथे ४० कवी सहभागी  झाली होते. शिंदेंफळ ता. सिल्लोड येथील श्री.अमोल लाले यांच्या अनुबंध या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले संमेलनाध्यक्ष श्री. बी. एन. चौधरी, उदघाटक डॉ. मिलिंद बागुल  , स्वागताध्यक्ष साधना गिरीश महाजन (नगराध्यक्ष जामनेर), प्रा. डॉ. मिलिंद चौधरी, जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष डी. डी. पाटील  यांची,सचिव जितू गोरे यांची उपस्थिती होती. अमोल लाले यांच्या या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता, लेख तसेच लोकमत आणि विविध वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित झाले आहेत. शिंदेंफळ येथील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामस्थ मित्रपरिवार व कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....