भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका उपाध्यक्ष पदी श्री दिपक रिछवाल यांची नियुक्ती...

प्रतिनिधि .. नितीन इंगळे 
जामनेर येथील श्री दिपक रिछवाल ( महाराज ) यांची, दि,१७ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली आहे,या अनुषंगाने आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठापूर्वक हीच अपेक्षा,पक्ष बांधणी व संघटनेच्या अधिकाधिक विस्तार करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विस्तार समाजातील सर्व स्तरापर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहेत, त्याचबरोबर, जामनेर तालुक्याचे  आमदार गिरीष महाजन  यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदान आपण तळागाळात जनसामान्यापर्यंत पोचवणार आहोत याचा भारतीय जनता पार्टी सार्थ विश्वास आहे,यामुळे श्री दिपक रिछवाल  ( महाराज )  यांची निवड करण्यात आली आहे,यावेळी श्री दिपक रिछवाल ( महाराज) यांनी जामनेर  तालुक्याचे आमदार गिरीष महाजन  यांचे आभार मानले आहे या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मला दिलेल्या पदाचा योग्य वापर करूण खेडोपाडी जाऊन आपल्या पार्टी साठी सदैव धडपड करूण पक्षवाढीसाठी सदैव प्रयत्न करिन व गोरगरीब जनतेला योग्य न्याय मिळवून देईल असे नवनिर्वाचीत जामनेर तालुका उपाध्यक्ष दिपक रिछवाल ( महाराज ) यांनी सांगितले यावेळी जेष्ठ नेते श्रीराम महाजन तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,सरचिटणीस रवींद्र झाल्टे, सुरेश माळी,दत्तू दादा जोहरे,संजय सूर्यवंशी,विलास माळी,दिपक मिस्तरी, ईश्वर वंजारी,संतोष झाल्टे आदी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....