जामनेर तळेगाव येथील नागरीकांनी केली गोरगरीबांची कीराणा सामान वाटप करूण शिवजयंती साजरी ...
प्रतिनिधि .. नितीन इंगळे जामनेर तळेगाव येथील नागरीकांनी शिवजयंती मिरवणूक ला परावाणगी न मिळाल्यामुळे गोरगरीब जणतेला कीराणा सामाण वाटप करुण गरीबांची अशा प्रकारे शिवजंयती साजरी केली गावातील नागरीकांकडून शिवजंयती निमित्त वर्गणी जमा झाली होती परंतू जयंती मिरवणूक परवाणगी न मिळाल्यामुळे जमा झालेल्या वर्गणीतून ज्या गरीब गरजू परिवाला ला अन्न धान्य नसेल अशा परिवाला ला जमा झालेल्या वर्गणी मधूण कीराणा सामाण वाटप करण्यात आले तसेच जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणूण ओळख असणारे राहुलराई मुळे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणूण होते यांच्या हस्ते नागरीकांणा कीराणा वस्तू वाटप करण्यात आले यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोळी , रुतीक कोळी , भूषण माळी , अजय कोळी, गोपाळ कोळी , सचीन कोळी , भूषण कोळी , कीरण कोळी , पोलीस पाटील , चंद्रकांत सानप ,दत्तु कोळी, अशोक कोळी, राहुल रॉय मुळे, युवराज पेंटर वाकडी , विकास कोळी , नंदु पाटील , भूषण सानप , प्रशांत वाघ , आकाश जैन व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते
Comments
Post a Comment