सामाजिक कार्यकर्ते युवराज बिजागरे यांनी शिवजयंती निमित्त शाळेतील मुलांना केल्या वहया पुस्तके वाटप

प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                             फत्तेपूर येथे सामाजिक कार्यकत्याने युवराज बिजागरे ( पेंटर ) यांनी  शिवजयंती निमित्त शाळेतील मुलांना वह्या पुस्तके वाटप केले गरीबीची जाणीव असलेले पेंटर यांणी त्यांच्या जीवनात अत्यंत गरीबीच्या परिस्थीत शिक्षण  घेतले ते लहान असतांना त्यांना शाळेत वह्या सुदधा मिळत नसत एका छोटाश्या वहीत पाच सहा विषयाच लेखण करत असत घरची परीस्थीती नाजुक असल्या कारण ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही त्याची जाणीव ठेऊण त्यांन्या कल्पणा सुचली की आपल्या वर जे अत्यंत दुःखाचे दिवस होते असे कोणावर येऊ नयेत म्हणूण त्यांनी हा उपक्रम राबविला आता ते सध्या पेंटर काम त्यांचा व्यवसाय आहे आपल्या थोडया फार मायापुंजी तून ते सतत अनेकांच्या मदतीला धावूण जात असतात त्यांच्या गावात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली असून ते जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल रॉय मुळे यांना सोबत घेऊण सामाजिक कार्य करत असतात फत्तेपूर येथे कार्यक्रमात तुषार पाटील , नमन फाउंडेशन अध्यक्ष  दशरथ पाटील , सामाजिक कार्यकर्ता राहुलरॉय मुळे, मुख्याध्यापक प्रशांत महाले , व गावातील नागरीक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....