तळेगांव शेळगांव येथे सद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रगट दिना निमित्ताने अभिषेक, पालखी सोहळा, व महाआरतीचे आयोजन
तळेगांव /शेळगांव येथे सद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रगट दिना निमित्ताने अभिषेक, पालखी सोहळा, व महाआरतीचे आयोजन केले असुन* *सर्व भाविक भक्तानी ,ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. आज ता. २३ फेब्रुवारी २०२२ वार बुधवार रोजी प्रगट दिना निमित्ताने क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालय येथे सकाळी ठिक ७ वाजता अभिषेक होईल नंतर तळेगांव/शेळगांव दोन्ही गावात पालखी सोहळा राहिल. नंतर क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालय येथे महाआरती व महाप्रसाधने सांगता होईल तरी सर्व भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी अभिषेक पालखी सोहळा महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आव्हान जय गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थान तळेगाव शेळगाव चे अध्यक्षः- श्री.श्रावण सोनू कोळी उपाध्यक्षः- डॉ. गजानन जाधव सचिवः- श्री. प्रमोद मुरलीधर जैन सदस्यः-श्री. नितीनकुमार दिलीपकुमार चोरडिया, श्री. आत्माराम राजाराम कोळी, श्री.लखीचंद रामदास गोरे,डॉ. नरेंद्र सुरेश पालवे,श्री.शेषराव बटाऊ पवार, श्री. धनराज सुखदेव गायके, श्री.भागवत संपत सुरळकर (भगत),श्री. संजय कडुबा सपकाळ तर्फे करण्यात आले आहे.*
Comments
Post a Comment