सावधान ...ग्राहक सेवा केंद्रावरुण मिळाली पत्रकाराला वीस हजाराच्या गड्डीत पाचशे रुपयाची नकली नोट
तुमच्या खिशातली नोट नकली तर नाही? असा प्रश्न विचारण्यामागील कारणही अगदी तसंच आहे कोणतीही नोट घेताना ती नोट खरी आहे की खोटी याची शाहनिशा करुनच खिशात टाका, असं आवाहन आम्ही या निमित्ताने तुम्हाला करतोय जामनेर येथील वाकीरोड बेस्ट बाजार समोरील ग्राहक केंद्रावरुण मिळाली वीस हजाराच्या गड्डीत पाचशे रुपयाची नकली नोट आढळून आली आहे दि .२३ रोजी पत्रकार नितीन इंगळे यांनी घराच्या कामाकरीता ग्राहक सेवा केंद्रावरून वीस हजार रुपये काढले व पैसै मोजून खिशात टाकून घरी गेले घरी गेल्यानंतर सकाळी त्यांच्या आईला पंधरा हजार रुपये दिले व पाच हजार रुपये त्यांनी मीटर कामासाठी जवळ ठेवले गाडी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यांनी पाचशे रुपयाची नोट पेट्रोल पंपावाल्याकडे दिली त्यानी ती नोट त्याच्या मालकाला दाखवली तर मालकाणी सांगितले की ही नोट नकली आहे ज्याच्या कडूण घेतली त्याला परत करा लगेच पत्रकार नितीन इंगळे यांनी ग्राहक सेवा केंद्राकडे धाव घेतली व त्यांना विचारपूस केली व हा सगळा प्रकार सांगीतला पण ग्राहक सेवा केंद्रावरील कर्मचारी यांनी सांगितले की एकदा ग्राहक पायरी खाली उतरला की ती आमची जवाबदारी राहत नाही नकली नोट होती तर तेव्हाच सांगायला पाहीजे होत ग्राहक केंद्रामध्ये परंतू बँक मध्ये ग्राहक पैसै मोजतात फक्त बरोबर आहे का नोट असली कींवा नकली आहे याची कोणीही खात्री करत नाही असा प्रकार कोणावर घडू नये म्हणूण ग्राहकाणी सावध रहा यापुढे नोटा असली आहे का नकली याची पूर्ण खात्री करूणच नोटा घेणे ग्राहक सेवा केंद्रामध्ये फक्त नोटा मोजणी ची मशीण आहे नोटा असली आहे की नकली याची मशीण नाही आहेत असून जनतेच प्रश्न निर्माण होत आहे असा प्रकार दैनंदीन तर सुरू असेल का आता पर्यंत नकली नोटा कीत्येक नागरीकांच्या माथी तर मारल्या नाही त्यांना पण असेच उत्तर देऊन गप्प केल तर नाही ना ... की बँक मधूण बाहेर पडल्यावर आमचा काही संबंध नाही आहे ...... असे उत्तर देऊण तर गप्प केल जात का असेच अनेक प्रश्न जणते समोर निर्माण होत आहे नागरीकांनी नोटा घेतांना नोटांची असली आहे का नकली तर नाही न खात्री करूणच नोटा घ्यावे अन्यथा एकदा नकली नोट मिळाली की कोणी परत नाही घेणार म्हणूण सावधान रहा नकली नोटांपासून जागो ग्राहक जागो
Comments
Post a Comment