सुतार जनजागृती संघटने मार्फत पत्रकार शांताराम झाल्टे यांचा वाढदिवस साजरा


जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे
गेले दहा वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणारे जामनेर प्रतिनीधी शांताराम झाल्टे यांचा आज दि.१२मार्च रोजी सुतार जनजागृती संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
 याठिकाणी जिल्हा युवा उपाध्यक्ष गोपाल जाधव,तालुका युवाध्यक्ष संजीव सुर्यवंशी, तालुका सचिव ईश्वर जंजाळ, शहराध्यक्ष किरण सोनवणे, गोपाल  शार्दुल,तसेच पत्रकार दै.बातमीदार चे प्रतिनीधी गजानन तायडे, अविनाश सपकाळे, सुरेश जंजाळकर मनोज  हिरे,व पत्रकार नितीन इंगळे  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....