पिंपळगाव गोलाईत येथील तरुणाचा पराक्रम .... एकाच वेळी चक्क खालीत चाळीस अंडे
जामनेर प्रतिनिधि (नितीन इंगळे ) जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथील एका तरुणाने चक्क एकाच वेळी चाळीस अंडे खाल्ले सविस्तर पिंपळगांव येथे अंड्याची छोटीशी लोट गाडी आहे गावातील बरेच तरुण दरोरज अंडे खाण्यासाठी गाडीवर येत असतात गावातील एक तरुण अंडे खाण्यासाठी गाडीवर आला व तिथे गाडीवर दोन तीन त्याचे मित्र बसलेले होते गंमत गंमत मध्ये मित्रा नी त्याच्या . सोबत शर्यत लावली की एकाच वेळी तीस कींवा पन्नास अंडे खाउन दाखवशील तर तुला एक हजार रुपये देणार मग काय चक्क तरुणाने स्वःताच्या जवाबदारीवर अंडे खाण्यास सुरुवात केली दोन ट्रे अंडे संपवून टाकले गावातील तरुण त्याचा हा प्रकार बघूण चिन्न भिन्न झाले अंडे खाउन तरूणाला काहीच झाले नाही तरुणाकड्न माहीती घेतली तरुणाने सांगितले दरोरज सुदधा मी इतकेच अंडे खातो मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असा मंत्र तरूणानी दिला
Comments
Post a Comment