उपसरपंचाची सामाजिक बांधिलकी ...वाढदिवसाच्या निमित्ताने किराणा वाटप ...

जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                                  चिंचखेडे तवा येथील उपसरपंच अमीत भाऊ तडवी   यांनी त्यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने  गावातील गरजू कुटुंबाना किराणा किट ( तांदूळ,डाळ,तेल पिशवी,पोहे,रवा, साबण,कोलगेट,साखर,शेंगदाणे ) वाटप केले यावेळीचिंचखेडे तवा येथील उपसरपंच अमित भाऊ तडवी, यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील काही गरजू लोकांना एक छोटीशी मदत म्हणून किराणा चे साहित्य वाटप करण्यात आले, इतर वायफळ खर्च न करता या अनोख्या वाढदिवसाच्या प्रसंगी सोबत हातीम भाऊ तडवी, मयूर भाऊ पाटील, मोहन जोशी, विनोद जोशी, गफ्फार तडवी, ईश्वर जोशी, रमेश जोशी, देवेंद्र ठोंबरे, पवन जोशी, ज्ञानेश्वर जोशी, दादामिया तडवी,  आदी मान्यवर उपस्थित होते व गावातील कुटुंबांनी  त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद दिले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....