गिरीश महाजन प्रकरणात फडणवीसांनी फोडला पेनड्राईव्ह बॉम्ब.. भाजपा आक्रमक तहसिल ला दिले निवेदण

  जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                              विरोकांना अडकवण्यासाठी खोट्या गुन्हे रचून सरकार पोलीस बळाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आमदार गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यासंदर्भातील पुरावे देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत कसा कट रचला गेला हे देवेंद्र फडणवीसांना सांगितले असून सी बी आय चौकशी झाली पाहीजे व राज्यात राष्ट्रपती राजवट केली गेली पाहीजे संबंधीत अधिकाऱ्वर कारवाई केली गेली पाहीजे अश्या स्वरूपाचे  निवेदण भारतीय जनता पार्टी तर्फ  जामनेर तहसिल ला देण्यात आले निवेदण देते वेळी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....