देवपिंप्री ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या वतीने ई-निविदा सूचना जाहीर
जामनेर/प्रतिनीधी ( नितीन इंगळे ) - ग्रामपंचायत देवपिंप्री ता जामनेर जि.जळगाव इ -निविदा सूचना क्रं.१,
२०२२-२०२३। जिल्हा परिषद जळगाव नोंदणीकृत कत्रांटदारा मार्फत देवपिंप्री ता.जामनेर जि. जळगाव येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कामाची ई-निविदा जाहीर. *http||mahatenders.gov.in* या संकेत स्थळावर
१२/०४/२०२२ ते १८/०४/२०२२ पर्यंत उपलब्ध राहील तसेच कामा संबंधित माहिती सदर संकेत स्थळावर उपलब्ध राहील, सरपंच/ग्रामसेवक ग्राम देवपिंप्री ता. जामनेर
Comments
Post a Comment