कीर्तनकार सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम तळेगाव येथे आयोजित ..... कीर्तनाचा सर्वांनी आनंद घ्यावा

जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे राष्ट्रीय कीर्तनकार सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहे सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील सामाजिक सामाजिक कार्यकर्ते शेषराव पवार यांच्या पत्नीचे गेल्या वरशिकोरोना काळात दुःख निधन झाले होते आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ने आज तळेगाव येथे राष्ट्रीय कीर्तनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहे कार्यक्रमाचे ठिकाण शांतीनगर गोशाळा रोड तळेगाव तालुका जामनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक व ग्रामस्थ तालुक्यातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शेषराव भाऊ पवार राजू शेषराव पवार अजय शेषराव पवार आकाश शेषराव पवार ज्ञानेश्वर तेजराव चव्हाण सौ ललिताबाई ज्ञानेश्वर चव्हाण

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....