जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष पदी निवड


जामनेर प्रतिनिधी ( नितीन इंगळे )
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार, तसेच मा श्री जीएम भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या शिफारशीनुसार व मा श्री सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वतीने मा श्री ईश्वर मुळचंद चोरडिया यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष या पदावर निवड नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वर चोरडिया यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक  व राजकीय क्षेत्रातील कार्याच्या अनुभवातून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ईश्वर चोरडिया यांच्या माध्यमातून पोलिस मित्र संघटनेचे महत्त्व ओळखून पोलिस व नागरिकांना मदत करीत संघटनेची प्रतिमा जनसमुदाय मध्ये उज्वल करून आणि संघटनेचा जनाधार मजबूत करून कार्य करणार असल्याने
त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....