माजी मंत्री गिरिष महाजण यांचा दणका ....भाजपाच्या ठिय्या आंदोलनाला यश...

प्रतिनिधि .. [नितीन इंगळे )                                         गिरिषभाऊंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या ठिय्या आंदोलनाला यश...
वीज वितरण कंपनीतर्फे जिल्ह्यात कुठेही आकस्मीक लोडशेडींग होणार नसल्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. वीज वितरणचे मुख्य अभियंता शेख यांनी आश्‍वासन वाचून दाखविले. यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी केली. 
जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी केलेल्या आंदोलनाचे हे मोठं यश असून खऱ्या अर्थाने किसानों के सम्मान में गिरीश महाजण मैदान में

Comments