दोस्ती यारी ग्रुप ने दिले जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदण.... नवीन व्यायाम साहीत्याची मागणी
जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे ) जामनेर पुरा भागातील चिंतामणी हनुमाण व्यायाम शाळेतील नगर परिषद मार्फत दिलेले व्यायामाचे खराब साहीत्य गेल्या सहा महीनाभरा पासून वापरत आहे व्यायामाचे सर्व साहीत्य व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी जिवाला हाणिकारक आहे कधी काय दुर्घटणा घडू शकेल काही सांगता येणार नाही साहीत्य अभावी व्यायाम करतांना कोणाला काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी कोण जवाबदार राहील शासनाने दिलेला योजनेचा आपण प्रशासण म्हणूण सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचण्यात कसूर करीत आहात हे निदर्शनात आले आहे तरी आपण आमच्या तक्रारीचा प्रशासकीय बाबतीत योग्य तो निर्णय घेऊण योग्य ते साहीत्य चिंतामणी हनुमाण व्यायाम शाळा येथे मिळून दयावे ही विनंती दोस्ती यारी ग्रुप कडून करत आहोत नगर परिषद मार्फत आपण एक कर्मचारी नेमूण दिलेला असून सदर कर्मचारी हा कामात कसूर करत असून व्यायाम शाळेतील साहित्य व इलेक्ट्रीक वस्तू याकडेही दुर्लक्ष असून तसेच वेळेवर व्यायाम शाळा उघडत नाही तरी सदर कर्मचारी याची त्वरीत चौकशी करण्यात यावी असे न झाल्यास वरील सर्व बाबीस नगर परिषद जवाबदार राहील या स्वरूपाचे निवेदण दोस्ती यारी ग्रुप कडून देण्यात आले
Comments
Post a Comment