सरपंच परिषद मुबंई महाराष्ट्र राज्याच्या वतीने जामनेर पंचायत समिति येथे सरपंच सुधाकर सुरवाडे यांचा सत्कार


जामनेर/प्रतिनीधी
लोकनियुक्त वाकी खूर्द सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांचा आज रोजी जामनेर पंचायत समिति येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष बाळू धूमाळ,तालुकाध्यक्ष राजमल भागवत,युवराज पाटील, तालुका समन्वयक श्रीकांत पाटील, बाळू चव्हाण,यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की लोक नियुक्त सरपंच सूधाकर सुरवाडे यांचे वाकी खूर्द गावामध्ये झालेल्या तीन वर्षात उत्कृष्ट दर्जाचे कामे असल्याने त्यांना २०२२चा आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला असून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
याठिकाणी उपसरपंच सौ.पूनम योगेश ढाकरे,ग्रामपंचायत सदस्य कविता संदीप झलवार,सौ आरती शिवाजी तेली,ग्रा.पं सदस्य राधा विनोद सरताळे,ईश्वर बाबुलाल तेली,बापू लक्ष्मण पाटील,  शिपाई प्रदीप जिवनलाल सरताळे, पाणीपुरवठा कर्मचारी अजय झुंबरलाल पंचोळे,विनोद तेली,तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित राहून आदर्श ग्रामपंचायत वाकी खूर्द पुरस्कार प्राप्त करून जामनेर पंचायत समिती येथे सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला व लोकनियुक्त सरपंच ,उपसरपंच, ग्रा.पं सदस्य,यांनी सर्व ग्रामपंचायत   आणि ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....