दैनिक शिवस्वराज्य न्युज चा इम्पॅक्ट : स्मशानभूमी मागील चेंबर च काम पूर्ण
प्रतिनिधि ( नितीन इंगळे) दैनिक शिवस्वराज्य न्युज ने बातमी प्रकाशित करताच बातमीची दखल घेत जामनेर स्मशान भूमी मागील रस्त्यावरील चेंबर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिसरातील रहिवाशांच्या येण्या जाण्याची घाण पाण्यातून कसरत करावी लागत होती याबतीत अनेक वेळा नागरीकांनी चेंबर दुरूस्तीची मागणी करूनही दुरुस्तीचे काम होत न होते दैनिक शिवस्वराज्य न्युज ने 2७ मे च्या दिवशी ऑनलाइन बातमी प्रकाशित केली. चेंबर दुरुस्ती, ग्रामस्थांची मागणी या विषयावर मुख्यत्वे हा प्रश्न उपस्थित केला. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने निर्देश दिले व काम सुरू झाले.
Comments
Post a Comment