युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा

युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत वय २२ असं अटकेतील संशयितांचं नाव असून त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर व २०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा तसेच नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत वय २२ असं अटकेतील संशयितांचं नाव असून त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर व २०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा तसेच नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....