जामनेर तालुका तेली महासंघ युवक अध्यक्षपदी अजय चौधरी यांची नियुक्ती

जामनेर प्रतिनिधि( नितीन इंगळे )
प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एका बैठकीतील प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ निर्मलाताई रामचंद्र चौधरी, प्रदेश तेली महासंघ शासकीय सेवा महासंघाचे अध्यक्ष बी. एम. चौधरी, जिल्हा तेली वकील महासंघाचे अध्यक्ष वसंतरावजी  भोलाने एडवोकेट सुरज चौधरी जिल्हा युवक अध्यक्ष पूर्व ,यांचे सहमतीने श्री प्रशांत सुरेश सुरडकर यांनी अजय चौधरी यांची जामनेर तालुका युवक तेली महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र सुपारी बाग जामनेर येथे देण्यात आले. यावेळी चोपडा तालुका प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी,  अध्यक्ष श्रीकृष्ण मुकुंदराव चौधरी, श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र नामदेव चौधरी, वैशालीताई विलास चौधरी जामनेर, अशोक सुखदेव चौधरी एरंडोल, श्री गुलाब पुंडलिक चौधरी ,भुसावळ तालुका अध्यक्ष गणेश सुरेश सोनवणे, विजय प्रकाश चौधरी भुसावळ, अशोक नामदेव चौधरी भुसावळ, अनिल सोमा चौधरी जळगाव, राजेंद्र जगन्नाथ चौधरी एरंडोल ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,देवकान्त के. चौधरी, डॉक्टर चौधरी मोयखेदा दिगर , येथील खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश रमेश चौधरी डॉक्टर कैलास माणिकराव चौधरी सुधाकर दामू चौधरी विनोद शालिक्रम चौधरी श्रीकांत कडू चौधरी योगेश रतन चौधरी शपड चौधरी अनिल सोमा चौधरी,महेश रतन चौधरी जलगाव, अनिल रामदास पाटील जळगाव तालुका अध्यक्ष यांचेसह सर्वांनी तसेच विश्वस्त मंडळाने अजय चौधरी यांच्या नियुक्तीने आनंद व्यक्त करून अभिनंदन केले. 
अजय  चौधरी यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुका अध्यक्षपद आहेत त्यांना अजून दुसरे जामनेर तालुका तेली महासंघ युवक अध्यक्ष पद मिळाले

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....