माळी महासंघाच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी पवन माळी सर शहरध्यक्षपदी दिपक माळी यांची निवड



प्रतिनिधि ( नितीन इंगळे )
  जामनेर माळी महासंघाच्या बैठक संपन्न झाली असुन जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी उर्फ गोलू भाऊ यांची निवड एका कार्यक्रमात माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या उपस्थित प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे विश्वस्त कैलास माळी माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आल्यावर नूतन जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या कामाची जुनक दाखवा लागलीच तालुकानिहाय निवड करण्याचा मानस व्यक्त करून जामनेर तालुकाध्यक्षपदी शिवसेनेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे पवन माळी यांची निवड केली. तर शहराध्यक्ष पदाची धुरा फत्तेपुर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक तता सेनेचे कार्यकर्ते दिपक माळी यांच्याकडे सोपवली जामनेर शहरातील माळी समाज राजकीय सामाजिक आर्थिक सास्कृतिक बाबीवर अजूनही मागे असल्यासारखाच आहे या सर्व बाबींचा विचार करून नूतन तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष सर्व माळी समाजाला पोट जाती एकत्र करून समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेथील अशी आशा समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....