जामनेर पंचायत समिती कार्यालयातील प्रसाधनगृहाची दुरावस्था.....

 जामनेर प्रतिनिधि ( नितीन इंगळे )                             जामनेर पंचायत समिती  कार्यालयातील    बांधलेल्या प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेमुळे सर्वांना  मुतारीचा दुर्गंध घ्यावा लागतो आहे  अगदी हाकेच्या अंतरावर गटविकास अधिकारी  यांचे दालन आहे असे असतांना देखील प्रसाधनगृहाकडे कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नाही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे या प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे स्वच्छतेअभावी व दुर्गंधीमुळे नागरिकांना या प्रसाधनगृहाचा वापर करण्यास अडचणी येत असल्याने या प्रसाधनगृहाची स्वच्छ साफसफाई करण्यात यावी  जामनेरात  पी आर सी दाखल होते त्यावेळी पंचायत समिती सुंदर नवरी सारखी नटत असते येरवी पंचायत समिती स्वच्छते विषयी अन्यभिज्ञ बघायला मिळते अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे 

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....