माळी महासंघाच्या जामनेर शहर अध्यक्ष पदी.... श्री दिपक माळी यांची निवड

जामनेर प्रतिनिधी ( नितीन इंगळे )                                      दि 26/5/2022रोजी जळगाव येथे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री . अविनाशजी ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये जामनेर येथील माळी गल्ली भागातील रहिवासी दिपक माळी ( सर) यांची  माळी महासंघाच्या जामनेर शहर अध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची निवड  झाल्यामुळे सर्वांनकडून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे 

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....