स्थलांतर स्थलांतर स्थलांतर .... अशरफ ऑटो गॅरेज ..... स्थलांतर
जामनेर येथे भुसावळ रोड पेट्रोल पंप बाजूला असलेली अशरफ ऑटो गॅरेज ही दुकान स्थलांतर करण्यात आली असून टू व्हीलर गाडीचे कोणतेही काम असो कमीत कमी रेट मध्ये केले जातील नवीन अशरफ ऑटो गॅरेज ही जुना बोदवड रोड दो भाई बॅटरीक च्या दुकाना मागच्या बाजूला सुरू करण्यात आली आहे ग्राहकाणी नोंद घ्यावी .....
Comments
Post a Comment