ठाकरे एज्युकेशन सोसायटी तर्फे झालेल्या स्पर्धेत जामनेर चे शुभम नटवर चव्हाण प्रथम विजयी


जामनेर/प्रतिनीधी
जामनेर येथे ठाकरे एज्युकेशन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत सरस्वती कोचिंग क्लासेस येथील  शुभम नटवर चव्हाण इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला ठाकरे एज्युकेशन संस्थेतर्फे सामान्य ज्ञान परीक्षा दोन स्थरातून घेण्यात आल्या त्या दोन्हीही परीक्षेत शुभम नटवर चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला शुभम हा इंदिराबाई ललवाणी शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता नववीतून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आयोजित स्पर्धेतून दुसऱ्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल हे बक्षीस जामनेर तालुक्याचे आमदार श्री. गिरीश दत्तात्रय महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. दुसऱ्या परीक्षेचे प्रथम बक्षीस कॅम्पुटर टॅब हे देण्यात येणार आहे तरी अबॅकस व वैदिक गणित या विषयांचा विद्यार्थी हा इतर सर्व विषयात सुद्धा प्रगती करतो हे शुभम ने सिद्ध करून दाखवले या गुणवंत विद्यार्थ्यांचे सरस्वती क्लासेस या परिवाराकडून हार्दिक अभिनंदन वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....