शेवगेपिंप्री येथे हरित क्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जामनेर/प्रतिनीधी
 दिनाक 1.7.2022 रोजी शेवगे पिंप्री येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.  
शेवगे पिंप्री येथे गावातील नागरिकांच्या वतीने व तालुकाकृषी अधिकारी यांच्या सयुक् विद्यामाने वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी बांधकाम अभियंता तसेच जिल्ह्या परिषदेच्या महिला समाज कल्याण सभापती पती जे के चव्हाण,रावसाहेब माजी प.स. सभापती नवलसिंग पाटील,आदर्श गावाचे माजी सरपंच विनोद चौधरी,गोपाल भाऊ नाईक, तसेच बबलु भाऊ भंसाली जि.प.सदस्य राजेश पंढरी पाटील,प.स. गटविकास अधिकारी सनेर साहेब,  एन.आर पाटील साहेब, लोखंडे साहेब, पस कक्ष अधिकारी के.बी. पाटील साहेब, तालुका कृषी अधिकारी वाळके साहेब,डॉ. के.टी सुर्यवंशी,वरीष्ठ  संशोधन तेल बिया संशोधन केंद्र जळगाव मडळ अधिकारी घाडगे मॅडम, वाळके साहेब,लोहार साहेब, महाजन साहेब, पी.पी.पवार साहेब , शिवाजी कन्हाळे साहेब,अकिल तडवी, ईश्वर कोळी गायकवाड साहेब, ढेपले साहेब ,दिपाली राजपूत फॉरेस्ट मॅडम,प्रगती शिल शेतकरी, संजय मुळे किन्ही, लक्ष्मण जोशी,त्याचप्रमाणे गावातील सरपंच सौ कविता नाईक,माजी सरपंच अमरसिंग बाळा राठोड, विजय नाईक,पोपा .रमेश राठोड ,प्रकाश राठोड, विठ्ठल हरदास राठोड,ज्ञानेश्वर राठोड ,श्रावण राठोड, गजानन भोर,शाळे चे मुख्य ध्यापक चिचपुर सर ,सर्व शिक्षक आदी परीसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते .
 मान्यवर . जे के . साहेब, नवलसिग पाटील, राजेश पाटील, प स .गटविकास अधिकारी सनेर साहेब,डॉ. केटी सुर्ववशी, या अधिकार्यानी वंसतराव नाईक यांचे थोडक्यात भाषण केले असता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ शिंदे,आणि गायकवाड यांनी केले . 
शेवटी गजानन भोर, ज्ञानेश्वर राठोड ,श्रावण राठोड ,यांनी मांडले. कार्यक्रमाच्या नियोजनाची रूपरेषा गावकर्यान च्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....