श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीर संस्थान चिंचोली पिंप्री येथे आषाढी एकादशी निमित्त ह. भ.प. श्री सुनिल महाराज बेटावद कर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न

जामनेर/प्रतिनीधी
आज दिनांक 10.7.2022 रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीर संस्था चिंचोली पिंप्री येथे ह भ प . सुनिल महाराज बेटावद कर यांचा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
 असून विठ्ठल रुख्मीनी मंदिर संस्थान चे अध्यक्ष व माजी सरपंच श्री . ह.भ.प . दगडू हरी चौधरी यांच्या कडून महाप्रसाद म्हणून फराळाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये उपस्थित बाहेरील गावातील भक्तगण व भजनी मंडळ,श्री हभप मोहन शिंदे, हभप कैलास सोनार, हभप प्रकाश महाजन,हभप बापू गाडेकर, हभप गजानन गोपाळ, हभप बाळकृष्ण गोसावी,सुधाकर सपाटे,शिवाजी वाणी, आदर्श गावचे माजी सरपंच विनोद भाऊ चौधरी,जगदीश वाणी,दिव्यसार्थीचे पत्रकार विश्वनाथ शिंदे,पाडुरंग खराटे, निखिल पाटील,अमोल सपाटे, प्रकाश भुसारी ,रंविद्र महाजन ,शांताराम शिंदे, गजानन काकडे,तसेच गावातील महिला, पुरुष , वृद्ध ,आदि भाविक भक्त गणांनी आपली  उपस्थिती दिली . 
यावेळी कार्यकमाला गावकऱ्यांचे  अती मोलाचे सहकार्य लाभले होते.
 अशा प्रकारे मोठ्या  उत्साहानेआषाठी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरे करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....