जामनेर येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न

प्रतिनिधि ( नितीन इंगळे )

जामनेर  वाकी रोड चांगदेव नगर येथे वाचनालय कार्यलात मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न झाली
 आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .या बैठकीत पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणे , अन्याया विरोधात खंबीरपणे उभे राहणे , जन सामान्यांची आवाज उठविणे व जन हिताचे कामं करणे बाबत सांगितले. बैठकीत जळगांव जिल्हा महीला अध्यक्ष वैशाली विलास चौधरी यांची निवड करण्यात आली जळगांव जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत व महीला  जामनेर शहर अध्यक्ष पदी महीला निलम मुळे यांची निवड करण्यात आली या बैठकित भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  राहुल जी गंगावणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या वेळी कार्यक्रमात जिल्हा संपर्क प्रमुख कविता कोळी ,  जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत , जिल्हा संघटक गजानन जी , सदस्य आकाश विरघट  दादाराव सावळे  , कुणाल सुरळकर  , रेखाताई पोळ ,ज्योती इंगळे , पल्लवी इंगळे, अंजनाबाई खोडपे , सविता वाघ  , भाग्यश्री पाटील , सुनीता सुर्यवंशी  व इतर कार्यकर्ते बैठकिला हजर होते.नवीन निवड झालेल्या पदाधिकाय्रांचे अभिनंदन व कौतुक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांनी केले आहे तसेच बैठकीला  जामनेर शिवसेना शहराध्यक्ष अतुल सोनवणे हे हजर होते पत्रकारांचा सुद्धा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालण रविंद्र सुर्यवंशी आणि आभार प्रर्दशन  चौधरी यांनी केले

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....