माळी महासंघ जामनेर तर्फे वृक्षप्रेमी असलेले श्री. सुखदेव कौतिक महाजन यांचा सत्कार

श्री सुखदेव महाजन यांनी आजपर्यंत साडेतीन हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहेत.जामनेर परिसरातील शासकीय रुग्णालय ,तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ,भूमिअभिलेख कार्यालय,अशा अनेक ठिकाणी त्यांनी  झाडे लावलेली आहेत
महाजन यांच्या कार्याची दखल माळी महासंघाने घेऊन यांचा आज सत्कार करण्यात आला 
याप्रसंगी माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री पवन माळी,शहर अध्यक्ष श्री दिपक माळी,तसेच श्री योगेश झालटे,गणेश झाल्टे,राहुल माळी,चेतन चौधरी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....