जामनेर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांना वाढदिवसा बद्दल कट्टर शिवसैनिक तुकाराम गोपाळ यांनी दिल्या शुभेच्छा

जामनेर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांना वाढदिवसा बद्दल कट्टर शिवसैनिक तुकाराम गोपाळ यांनी दिल्या शुभेच्छा*                   जामनेर,दि.13/  प्रतिनिधी-    जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांचा (दि.१३)रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.                        जामनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्य दक्ष ख्याती असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला त्यांना जामनेर शहरासह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक घटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.       यात जामनेर तालुका शिवसेनेचे कट्टर समर्थक तोंडापूर फत्तेपुर गट प्रमुख तुकाराम गोपाळ ,मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील,युवा तालुका अध्यक्ष विशाल लामखेडे,शिवसैनिक मयूर पाटील,विनोद गोपाळ,दशरथ पाटील, यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....