भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका विस्तृत आढावा बैठक संपन्न

 मंत्री.ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तथा नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबाजी राघो मंगल कार्यालय, जामनेर येथे पार पडली
आज सदर बैठकीत पक्ष संघटन, बुथ रचना, बूथ सशक्तीकरण व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विविध विषयांवर जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आनी प्रमुख पदाधिकाऱ्यांद्वारे उपस्थित भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, जेष्ठ कार्यकर्ते श्री_शिवाजी_सोनार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संघटन वाढीवर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोश, ऊर्जा, चेतना, उत्साह देण्याचं काम केले.या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व भाजपा आघाड्यांचे पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....