संविधान आर्मी जामनेर तालुका अध्यक्ष पदी दादाराव भिमराव वाघ यांची नियुक्ती
संविधान आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक जगन भाई सोनवणे व महिला राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक सौ.पुष्पाताई जगन* *सोनवणे व राष्ट्रीय संघटक संविधान रक्षक सैनिक समद भाई कुरेशी व प्रदेश अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक राकेश भाई बग्गन यांचा आदेश अनुसार सविधान रक्षक सैनिक दादाराव भीमराव वाघ
संविधान आर्मी संघटने जामनेर तालुका अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली तसेच जामनेर तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करणे, शासकीय ऑफिसमध्ये जिथे जनतेची आर्थिक लुट होत आहे अशा ठिकाणी पायबंद घालून संबंधीतांचे काम मार्गी लावणेहे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असून दादाराव वाघ यांनी हे काम निष्ठेने पार पाडावे जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन गोर-गरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझा पुढाकार असणार असल्याचे दादाराव वाघ यांनी सांगितले तसेच नियुक्ती भुसावल संविधान आर्मी कार्यालय येथे झाली असुन शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित जामनेर तालुका अध्यक्ष पदी दादाराव भीमराव वाघ यांना शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment