संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ९०२ जयंतीनिमित्त जामनेर सुवर्णकार समाज तर्फे कोविड १९ लसीकरणाचे आयोजन
प्रतिनिधि ( नितीन इंगळे )
दिनांक १०/८/२०२२रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ९०२ जयंतीनिमित्त जामनेर सुवर्णकार समाज तर्फे कोविड १९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आलेले होते,त्यात बुस्टर डोस, कॉविल्डशिल्ड, कॉव्हाक्सींन तसेच १२ वर्षांवरील मूला मुलींनाकार्बोव्हॅक्स या लसी उपलब्ध करून देण्यात आले.सर्व प्रथम सोनार समाज कार्यालयात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोनार समाज अध्यक्ष श्री प्रदीप अशोकशेठ विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले,पादुका पूजन सचिव श्री दिपकभाऊ बाविस्कर यांनी केले,दीप प्रज्वलन खजिनदार श्री नरेंद्र सराफ यांच्या हस्ते करण्यात आले, डोस देण्यासाठी आलेल्या टीमचे श्री नंदकिशोर विश्वनाथसेठ विसपुते व महिला मंडळा कडून सौ मीनाक्षी सुरेश दुसाने यांच्या कडून शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी समाज बांधवनकडून प्रचंड प्रतिसाद लाभला,कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यामध्ये जामनेर सुवर्णकार समाजाचे आरोग्यदूत म्हणून प्रसिद्ध असलेले एस.एन.एस.युवा फाउंडेशन चे तालुका.अध्यक्ष श्री जगदीश नाना सोनार,डॉ मनोजदादा विसपुते, श्री मुकेश दंडगव्हाळ,श्री सुरेश दुसाने,श्री शांताराम सराफ,श्री किशोर दुसाने,श्री संदीप विसपुते, श्री विनायक विसपुते, श्री दिलीप भामरे,श्री बद्रीनाथ देवरे,ऍड श्री प्रमोद सोनार,श्री देवानंद सोनार,संतोष सराफ,श्री गोकुळ सोनार,श्री अविनाश सराफ,श्री सचिन जडे,श्री दिलीप भामरे,श्री अनिल सोनार,श्री दिलीप थोरात,श्री बापू विसपुते,मुकेश भामरे, महिला मंडळ मधील सौ मालती सोनार,सौ कविता बाविस्कर,सौ शोभा विसपुते, सौ संगीता विसपुते, सौ वैभवी विसपुते, सौ लीना दुसाने,सौ उत्तरा बाविस्कर, सौ कांचन विसपुते तसेच युवा संघटनेतील चेतन विसपुते, सागर सोनार, भावेश भामरे,कृष्णा विसपुते, अक्षय विसपुते, नीरज विसपुते, जय दुसाने,हर्षल दुसाने,
विशाल विसपुते यांनी व सर्व समाज बंधू भगिनींनी सर्वतोपरी मदत केली,उत्तम प्रतीचा प्रतिसाद यावेळी मिळाला
Comments
Post a Comment