जामनेर शहरातील मीरा हॉस्पिटल येथे तळेगांव येथील महीला रूग्णाच्या नातेवाईकांचा गदारोळ.....

जामनेर शहरातील मल्टी स्पेशालिस्ट मीरा हॉस्पिटल मध्ये तळेगाव येथील एक महिला रुग्ण ऍडमिट असून सदर महिलेला योग्य उपचार मिळत  नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी दवाखान्यात गदारोळ  केला सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरातील जळगाव रोड वरील मीरा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये तालुक्यातील तळेगाव येथील महिला प्रसूतीसाठी आणली असता सदर महिलेचे सिजर करण्यात आले सदर महिलेला प्रसूतीनंतर   वेळेवर ड्रेसिंग न झाल्यामुळे सदर महिलेला सेप्टिक झाले यामुळे महिलेच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचे कळते  मिरा हॉस्पिटलचे संचालक यांना नातेवाईकांनी रुग्णाला त्रास होत असतो माहिती दिली डॉक्टर यांनी रुग्णाला पुढील उपचारासाठी जळगावला हलवावे लागेल असे सांगितले त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होत असल्याचे जाणवले सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी जामनेर येथील काही पत्रकारांना सदर घटनेची माहिती दिली असता पत्रकारांनी डॉक्टरांची विचारपूस केली असता डॉक्टरांनी महिले ला पंधरा दिवसांपूर्वी सिजर होऊन घरी गेलेली होती त्यानंतर सदरील घटना त्यांच्या घरी घडलेली आहे तरी देखील मी व्यवस्थित उपचारार्थ स्त्री सर्जन यांच्याकडे पाठवतो व सर्व खर्च मी स्वतः करणार असल्याची माहिती डॉक्टर आशिष वाघ यांनी  दिली या सर्व घटनेनंतर संत्पत झालेले महीलेचे नातेवाईक आपल्या घरी रवाना झाले

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....