जामनेरात प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जामनेर प्रतिनिधी
येथील नगरपालिका चौकात आज दुपारी दोन वाजता शिवसेना व संभाजी ब्रिगेड तालुका शाखेतर्फे थोर समाज सुधारक प्रबोधन कार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले आज दुपारी जामनेर येथील नगरपालिका चौकात शिवसेना संभाजी ब्रिगेड संयुक्त विद्यमानाने प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले असून
याप्रसंगी तालुका अध्यक्ष राम अपार शिवसेना प्रवक्त्ता तथा पत्रकार गणेश पांढरे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका अध्यक्ष राम अपार संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव अमोल पाटील शिवसेना माजी तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे प्रवीण गावंडे सुनील कानडजे दशरथ पाटील दिलीप साळुंखे संतोष कुमावत यांच्यासह शिवसेना व संभाजी ब्रिगेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....