मोयखेडा दिगर येथील मा, सैनिक गजानन पुंडलिक चौधरी यांची कन्या पुनम चौधरी ईला पुणे जिल्हा मैदानी स्पर्धेत मिळाले सुवर्णपदक
पुणे जिल्हा मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस पुनम चौधरी हिला शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जामनेर तालुक्याचे खान्देश तेली समाज मंडळाचे व प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष अजय चौधरी यांची भावाची पुनम चौधरी मुलगी आहे जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातून पूनमचे सर्व कडे अभिनंदन चा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment