मा .आ .श्री .छगनराव भुजबळ युवा प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी डॉ . सुनील देवरे यांची नियुक्ती

  संस्थापक अध्यक्ष सौ सपनाताई माळी शिवणकर यांच्या आदेशाने दिनांक २३ /०९/२२ पासून ते पुढील आदेशापर्यंत डॉ .सुनील देवरे यांची  जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे 
आपण यापुढे सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून सहकार्य करा समाज बांधवांना मानववादी बनवणे आणि आपल्या संघटनेची शक्ती निर्माण करण्याकरिता आपण तन-मन-धनाने प्रयत्न करा हा आम्हास विश्वास आहे आपल्या अधिपत्याखाली कार्यकारी मंडळाची नियुक्ती करावी आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास संघटनेच्या वतीने शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....