जामनेर येथील रुबी हॉस्पिटलमध्ये कथलॅब सुविधेचा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

जामनेर  शहरातील रुबी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णांना तात्काळ    उपचार मिळवून त्यांचा जीव वाचवावा या माध्यमातून घरातील येथील रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये अद्यावत कथलॅब सेवेचा शुभारंभ जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधना महाजन व  डॉक्टर अजय चौरसिया कारझोलॉजिस्ट बॉम्बे हॉस्पिटल मुंबई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर नवल पाटील डॉक्टर अमित भंगाळे जळगाव रुबी स्टार हॉस्पिटल डॉक्टर गिरीश अय्यर डॉक्टर  विश्वनाथ चव्हाण भाजपा ज्येष्ठ नेते शंकर आप्पा मराठे यांच्यासह मान्यवर नागरिक व रुबी स्टार रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते कथ लॅब सुविधांमध्ये रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ तिच्यावर उपचार होणार

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....