गोंडखेल गावातील सरपंच आप्पा राजपूत यांचे मोठे वडील इश्वरसिंग शेनफड राजपूत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


जामनेर तालुक्यातील गोंडखेल या गावाचे सरपंच आप्पा  राजपूत यांचे मोठे वडील  इश्वरसिंग शेनफड राजपूत यांचे आज दिं 8 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 8ऑंक्टोबर रोजी सकाळी ठिक 10वाजता गोंडखेल या गावातून निघत असून सरपंच आप्पा राजपूत व समस्त राजपूत परिवारांवर आणि गोंदखेल गावावर दुःखा चा डोंगर कोसळेला  आहे. 

तरी  राजपूत परिवाराला परमेश्वर दुःख सहन करण्याची ताकद देवो अशी प्रभू चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली  त्यांची अंत यात्रा उद्या दिनांक 8 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता गोंडखेल येथून निघणार आहे

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....