कर्तव्यदक्ष जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची अशीही कर्तव्य दक्षता.....
जामनेर सालाबाद प्रमाणे दरवर्षी दुर्गा उत्सव साजरा केला जातो शहरातील मिरवणूक थाटामाटत निघते मिरवणुकीत अनेक आप आपले मंडळे शांततेत निघतात भावीकांची गर्दी नगरखाना येथे उत्सव बघण्यासाठी जमते सालाबाद प्रमाणे पोलिस प्रशासन कडी नजर ठेउन आपली कामगिरी करतात व दुर्गा उत्सव शांततेत पार पडतो परंतू या वर्षी काही मंडळ पोलिस प्रशासन विषइ नाराजीचे सूर व्यक्त करत होते जामनेर पोलीस निरीक्षक अरेरावी भाषा वापरतात अशे सूर मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करत होते दोन तीन दिवसा आधी शरबत सोडा विक्री हातगाडी वाल्याला पोलीस निरीक्षक यांनी अरेरावी करुण त्या सोडा ची हातगाडी वाल्या ला मारहाण केली तसेच बीओटी कॉम्पलेक्स मध्ये पान सेंटर या दुकाणदाराला आई बहीणी वरुण अशा शिव्या त्या दुकानदाराला दिल्या व तिथून ते निघून गेले परंतू थोडया वेळाने राहुल चव्हान त्या ठीकाणी आले व त्या दुकानदार यांच्या कडून माहीती घेउन पोलीस निरीक्षक याना तुम्ही अरेरावी भाषा का वापरतात अशी विचारणा केली असता पोलिस निरीक्षक व राहुल चव्हान या दोघांमध्ये गदारोळ झाला तुम्हांला माझ्या पासून त्रास होत असेल तर तुम्ही माझी तक्रार माझ्या वरीष्ठा कडे करा मी तालुक्याचा अधिकारी आहे माझी तक्रार माझ्या वरीष्ठाकडे करा असे बोलून ते निघून गेले तर काही व्यापाऱ्यानी पोलीस निरीक्षक यांची तक्रार नामदार गिरीषभाऊ महाजण यांच्याकडे केली तसेच जामनेर शहरातील प्रदीपभाऊ गायके . नानाभाऊ वाणी यांनी सुदधा पोलिस निरीक्षक यांच्या विषइ नाराजी व्यक्त केली जर यापुढे अशे अरेरावी ची भाषा शिवीगाळ अशे वर्तन घडल्यास आम्ही सहन करणार नाही या आधी जामनेर शहरात पोलिस निरीक्षक आपले कार्य बजावून गेले आता पर्यत नाराजीचे सुर पोलीस निरीक्षक यांच्या विषय बघायला मिळाले नाही आपण जणतेचे सेवक आहोत मालक नाही व्यावसायिकांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांना सांगितले की कोणतेही परिस्थितीत किरण शिंदे यांना जामनेर येथून त्यांच्या पदावरून दूर करावे
Comments
Post a Comment