नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी जामनेर परिसर दणाणून सोडला. जामनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने जामनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील जामनेर नगरपरिषद समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्ताधारी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Comments

Popular posts from this blog

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मादनी रस्त्यावर भीषण अपघात अपघातात... दुचाकी वरील दोघे भाऊ ठार

जामनेर पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन - नरसिमानंदच्या अटकेची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव जी ठाकरे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल चव्हाण व राष्ट्रवादी चे श्री.ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अनेकांचा श्री.दिपकसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.....